पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : नाटकातील पात्राने बोलायची वाक्ये.

उदाहरणे : नाटक दोन दिवसांवर आले तरी कोणाचेही संवाद पाठ नाहीत.

समानार्थी : नक्कल

नाटक, धारावाहिक तथा फिल्मों आदि में पात्रों द्वारा बोली जानेवाली पङ्क्तियाँ या सम्भाषण।

जयशंकर प्रसाद के नाटक में कथोपकथन रोचकता से भरे होते हैं।
अनुकथन, आलाप, कथोपकथन, संभाषण, सम्भाषण

The lines spoken by characters in drama or fiction.

dialog, dialogue

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samvaad samanarthi shabd in Marathi.